https://ayurvedamitra.com Thu, 29 Dec 2022 08:11:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.4.3 दिवेलागण / संधिकाल स्तोत्र पठण फायदे https://ayurvedamitra.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/ https://ayurvedamitra.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/#comments Thu, 29 Dec 2022 08:11:06 +0000 https://ayurvedamitra.com/?p=5191 दिवेलागण / संधिकाल स्तोत्र पठण फायदे

( बालसंस्कार / शास्र असतंय ते ! )

आ षोडश वर्षात तु बाला : |

सूर्यास्तास तुपाचा दिवा लाऊन , गणपती स्तोत्र , प्रज्ञा वर्धन स्तोत्र , मारुती स्तोत्र , रामरक्षा , हनुमानचालीसा , अथर्वशीर्ष , गायत्री मंत्र , शुभंकरोती , मनाचे श्लोक या पैकी कोणतेही स्तोत्र म्हणणे बाल संस्काराचा भाग असून , त्याचा मुलांच्या दिनचर्येत समावेश केल्यास अनेक शरीर मानस फायदे आरोग्याच्या दृष्टीने

होतात .खरे तर त्रिकाल संध्या हि शास्रीय संकल्पना आहे , मात्र आजच्या धावपळीच्या युगात सायं संध्या जमणारा सोपा उपाय !

१) मुलांची चंचलता कमी होते , मनाची स्ठीरता वाढते .

२) बुद्धी स्मृती एकाग्रतावर्धन यासाठी उपयुक्त , विस्मृती कमी होते .

३) चिडचिड , संयम सुधारण्यासाठी उपयुक्त , आत्मविश्वास वाढतो .

४) अग्निवर्धन , पचन सुधारते , व्याधिक्षमत्व वाढते , एका जागी दीर्घकाळ पाठीचा कणा ताठ ठेऊन बसण्याची सवय तब्येतीस उपयुक्त .

५) झोप चांगली लागते . वाचादोष , उच्चार सुधारतात , उर्जेचे संतुलन होते.

६) स्तोत्र पठण मनाचा सात्विक आहार , योग्य आहाराने मनाचे योग्य पोषण होते . what you sow , so you rip ..

७) पंच ज्ञानेंद्रियांचे , मन , मस्तिष्क यांचे कार्य सुधारते ( गंध , दृष्टी , वाचा ,श्रवण , स्मृती इ . ) उत्तम वाढ होते .

Any prayer at the time of sunset regulary benefits a lot for physical and psycological growth & well being of your child.

आयुर्वेदमित्र / 7447556262

heightgrowayurveda.com

+ follow our page:

(https://www.facebook.com/AyurvedaDrSachin )

#coconutforhealth#diet#ayurvedalifestyle#healthyfood#AyurvedaIndia#immunityboost#ageing#immunity#womenshealth#thurst#summer#winter#cancer#breastcancerawareness

]]>
https://ayurvedamitra.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/feed/ 131
सुवर्ण प्राशन किट https://ayurvedamitra.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/ https://ayurvedamitra.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/#comments Fri, 16 Dec 2022 07:32:17 +0000 https://ayurvedamitra.com/?p=4609 सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्नि बल वर्धनम् ।आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं ग्रहापहम् ॥
मासात् परम मेधावी व्याधिभिर्न च दृश्यते । षड्भि मासै: श्रुतधर सुवर्ण प्राशनात् भवेत् ॥ (काश्यप संहिता, सूत्रस्थानम् 18/4-5)

Age group ( 0 – 16 yrs ) / Before 3rd month of pregnancy / Above 40 yrs
Benefits : Good for: Immunity, Skin, Memory, Concentration, Apetite , Worms , Growth , Seep , Eyes , Digestion , Viral disorders , Strength etc
Kit Contains : 1 ) Drops 2 Tablet 3) Arka

सुवर्ण प्राशन )
वयोगट ( ० ते १६ व. ) गर्भिणी ३ मास आधी / चाळीशी नंतर
( रसायन सेवन )
फायदे :
( भूक न लागणे , चीड चीड , चंचलता , शय्यामुत्रता , भाज्या खाण्यात निरुत्साह , आहाराचे प्रमाण कमी असणे , जंत , व्याधिक्षमत्व कमी असणे , विस्मृती , अभ्यास नकोसा असणे , वारंवार आजारी पडणे , दात किडणे , झोप न येणे , त्वचेवर डाग येणे, इ . ) व्याधिक्षमत्व वर्धन , त्वचेचे आरीग्य , बुद्धी स्मृती
एकाग्रता , भूक लागणे , जंत , मुलांची उंची , वाढ , झोप ,
नेत्र विकार , पचन , बल वर्धन , विषाणुजन्य आजार यासाठी चांगले

heightgrowayurveda.com

आयुर्वेदमित्र / 7447556262

  • follow our page:

(https://www.facebook.com/AyurvedaDrSachin )

]]>
https://ayurvedamitra.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%9f/feed/ 1