ayurveda https://ayurvedamitra.com Thu, 29 Dec 2022 08:11:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 दिवेलागण / संधिकाल स्तोत्र पठण फायदे https://ayurvedamitra.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/ https://ayurvedamitra.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/#comments Thu, 29 Dec 2022 08:11:06 +0000 https://ayurvedamitra.com/?p=5191 दिवेलागण / संधिकाल स्तोत्र पठण फायदे

( बालसंस्कार / शास्र असतंय ते ! )

आ षोडश वर्षात तु बाला : |

सूर्यास्तास तुपाचा दिवा लाऊन , गणपती स्तोत्र , प्रज्ञा वर्धन स्तोत्र , मारुती स्तोत्र , रामरक्षा , हनुमानचालीसा , अथर्वशीर्ष , गायत्री मंत्र , शुभंकरोती , मनाचे श्लोक या पैकी कोणतेही स्तोत्र म्हणणे बाल संस्काराचा भाग असून , त्याचा मुलांच्या दिनचर्येत समावेश केल्यास अनेक शरीर मानस फायदे आरोग्याच्या दृष्टीने

होतात .खरे तर त्रिकाल संध्या हि शास्रीय संकल्पना आहे , मात्र आजच्या धावपळीच्या युगात सायं संध्या जमणारा सोपा उपाय !

१) मुलांची चंचलता कमी होते , मनाची स्ठीरता वाढते .

२) बुद्धी स्मृती एकाग्रतावर्धन यासाठी उपयुक्त , विस्मृती कमी होते .

३) चिडचिड , संयम सुधारण्यासाठी उपयुक्त , आत्मविश्वास वाढतो .

४) अग्निवर्धन , पचन सुधारते , व्याधिक्षमत्व वाढते , एका जागी दीर्घकाळ पाठीचा कणा ताठ ठेऊन बसण्याची सवय तब्येतीस उपयुक्त .

५) झोप चांगली लागते . वाचादोष , उच्चार सुधारतात , उर्जेचे संतुलन होते.

६) स्तोत्र पठण मनाचा सात्विक आहार , योग्य आहाराने मनाचे योग्य पोषण होते . what you sow , so you rip ..

७) पंच ज्ञानेंद्रियांचे , मन , मस्तिष्क यांचे कार्य सुधारते ( गंध , दृष्टी , वाचा ,श्रवण , स्मृती इ . ) उत्तम वाढ होते .

Any prayer at the time of sunset regulary benefits a lot for physical and psycological growth & well being of your child.

आयुर्वेदमित्र / 7447556262

heightgrowayurveda.com

+ follow our page:

(https://www.facebook.com/AyurvedaDrSachin )

#coconutforhealth#diet#ayurvedalifestyle#healthyfood#AyurvedaIndia#immunityboost#ageing#immunity#womenshealth#thurst#summer#winter#cancer#breastcancerawareness

]]>
https://ayurvedamitra.com/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d/feed/ 131